Constitution Day 2021: गाव तिथे संविधान घर<br />दरवर्षी २६ नोव्हेंबर हा संविधान दिन (Constitution Day )म्हणून साजरा होतो. १५ ऑगस्ट नंतर, देशाला एक मजबूत संविधान प्रदान करण्याचे सर्वात मोठे काम होते, ज्याचा मसुदा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केला होता. प्रत्येक गावात, शहरात, घरात संविधान पोहचले पाहिजे त्यासाठीचे हे आवाहन.<br />#ConstitutionDay2021 #Pune #26 November #DrBabasahebAmbedkar #Constitution
